बांधकामचे अभियंता गणेश कर्वे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकामचे अभियंता 
गणेश कर्वे यांचे निधन
बांधकामचे अभियंता गणेश कर्वे यांचे निधन

बांधकामचे अभियंता गणेश कर्वे यांचे निधन

sakal_logo
By

‘बांधकाम’चे अभियंता
गणेश कर्वे यांचे निधन
कणकवली, ता.१ : बेथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे (वय ४५) यांचे निधन झाले. वर्षभरापूर्वी ते उपअभियंता पदी रुजू झाले होते. मनमिळाऊ स्वभाव व कामाप्रति सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्यांचा सर्वांशीच जिवाळा होता. मूळ पाटण येथील असलेले श्री कर्वे हे आपल्या कुटुंबीयांसह सातारा येथे स्थायिक झाले होते. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी कर्वे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. कर्वे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.