भाताची शिवारं गजबजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाताची शिवारं गजबजली
भाताची शिवारं गजबजली

भाताची शिवारं गजबजली

sakal_logo
By

59857
शिवारं गजबजली
कणकवली ः भातकापणीच्या हंगामाने जोर धरल्याने सध्या शेत-शिवारं गजबजली आहेत. दिवाळी संपताच शेतकरी सरसावले असून करूळ येथे भातकापणीची सुरू असलेली लगबग. (छायाचित्र ः तुषार सावंत)