युवा पुरस्कार अर्जाबाबत आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा पुरस्कार अर्जाबाबत आवाहन
युवा पुरस्कार अर्जाबाबत आवाहन

युवा पुरस्कार अर्जाबाबत आवाहन

sakal_logo
By

युवा पुरस्कार अर्जाबाबत आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः केंद्राच्या २०२०-२१ या वर्षाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारचे वितरण करण्यात येणार असून त्याबाबतची माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी ही माहिती दिली. ज्या युवक, युवती व संस्थांना राष्ट्रीय युवा पुरस्कार २०२०-२१ साठी अर्ज, प्रस्ताव सादर करावयाचे दोन प्रती शिफारशीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात द्याव्यात, असे आवाहन करण्यात आलेआहेत, त्यांनी प्रथम ऑनलाईन संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरावेत.