मिठबांवमध्ये बंद घरात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिठबांवमध्ये बंद घरात चोरी
मिठबांवमध्ये बंद घरात चोरी

मिठबांवमध्ये बंद घरात चोरी

sakal_logo
By

मिठबांवमध्ये बंद घरात चोरी
देवगड ः मिठबांव (ता.देवगड) येथील एका बंद घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा, विंधन विहिरीचा पाण्याचा पंप तसेच बल्ब असे सुमारे २ हजार ५० रुपये किमतीचे साहित्य अज्ञाताने लांबवले. ही घटना २४ ऑक्टोबर सकाळपासून ते आज सकाळच्या मुदतीत घडली. याबाबत मिठबांवमधील एकाने येथील पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण अधिक तपास करीत आहेत.