कार्तिकी यात्रा फोटोफीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिकी यात्रा फोटोफीचर
कार्तिकी यात्रा फोटोफीचर

कार्तिकी यात्रा फोटोफीचर

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी फोटो फीचर)

जय हरी विठ्ठल
रत्नागिरीत कार्तिकी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरली.ही यात्रा रत्नागिरीच्या सास्कृतिक जीवनाचे एक वैशिष्टय आहे. कोरोनानंतर पूर्ण मुक्त वातावरणात यात्रेला तुफान गर्दी पाहायला मिळाली. विठ्ठल मंदिर व आसपासच्या परिसरात शेकडो व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली. मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची भरपूर गर्दी झाली होती. त्याची क्षणचित्रे.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

rat४p१९.jpg -
६०२४७
रत्नागिरी : एकादशीनिमित्त दाजिबा नाचणकर संस्थापित पायी दिंडी परटवणे येथून विठ्ठल मंदिरात पोहोचली त्यावेळी नामदेव पायरीवर आरत्या म्हणताना वारकरी.

rat४p२०.jpg -
६०२४८
विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी.

rat४p२१.jpg -
६०२५१
विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात दुतर्फा रिघ लागली.

rat४p२२.jpg -
६०२५२
मंदिराच्या बाहेर लागलेली लांबच लांब रांग.

rat४p२३.jpg -
६०२५३
भजन सेवा करताना महिला भजन मंडळ.

rat४p२५.jpg -
६०२५५
विठ्ठल मंदिराशेजारील धमालणीच्या पारानजीक झालेली गर्दी.


rat४p६.jpg -
६०२२१
रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर येथे श्री पांडुरंगाचे दर्शन घेताना राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत.