‘त्या’ आरोग्य कर्मचाऱ्यांचे आमदार नाईकांना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ आरोग्य कर्मचाऱ्यांचे
आमदार नाईकांना साकडे
‘त्या’ आरोग्य कर्मचाऱ्यांचे आमदार नाईकांना साकडे

‘त्या’ आरोग्य कर्मचाऱ्यांचे आमदार नाईकांना साकडे

sakal_logo
By

60289
कुडाळ ः आमदार वैभव नाईक यांना निवेदन देताना आरोग्य सेविका.


‘त्या’ आरोग्य कर्मचाऱ्यांचे
आमदार नाईकांना साकडे
कुडाळ,ता.४ ः गेली बरीच वर्षे आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून काम करत असताना अचानक सेवा खंडित केल्याचा आरोप करत आमचे संसार आता रस्त्यावर आले असून आम्हाला न्याय द्यावा, अशी याचना आरोग्य कर्मचाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याजवळ केली. याबाबत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, शिवसेना नेते अतुल बंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, अण्णा कांबळी, माजी नगरसेवक सचिन काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, युवा सेना अमित राणे उपस्थित होते.