प्रभावती मुणगेकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभावती मुणगेकर यांचे निधन
प्रभावती मुणगेकर यांचे निधन

प्रभावती मुणगेकर यांचे निधन

sakal_logo
By

60414
प्रभावती मुणगेकर
मुणगे, ता. ४ ः येथील प्रभावती गोविंद मुणगेकर (वय ८४) यांचे मुंबई येथे वृध्दापकालाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, पुतण्या असा परिवार आहे.
----------
पार्वती सावंत
सावंतवाडी,ता.४ ः शहरातील सबनीसवाडा येथील पार्वती शिवराम सावंत (वय ८५) असे निधन झाले. त्यांच्यावर उद्या (ता.५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.