जामसंडेत युवकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जामसंडेत युवकाची आत्महत्या
जामसंडेत युवकाची आत्महत्या

जामसंडेत युवकाची आत्महत्या

sakal_logo
By

जामसंडेत युवकाची आत्महत्या
देवगड : जामसंडे येथील एक युवक झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास निदर्शनास आली. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.