विठोबाची नगरप्रदक्षिणा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठोबाची नगरप्रदक्षिणा...
विठोबाची नगरप्रदक्षिणा...

विठोबाची नगरप्रदक्षिणा...

sakal_logo
By

विठोबाची नगरप्रदक्षिणा...
रत्नागिरीच्या बाजारपेठेतील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या विठोबाची रविवारी नगर प्रदक्षिणा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. जुन्या रत्नागिरीची वेस आणि सामाजिक जडणघडण समजण्यासाठी पांडुरंगाची नगरप्रदक्षिणा खूपच महत्त्वाची मानली जाते. या प्रदक्षिणेची काही क्षणचित्रे. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

rat6p38.jpg-
60731
रत्नागिरी : नगरप्रदक्षिणेदरम्यान पेठकिल्ला पायथ्याजवळील श्रीराम मंदिरात आरती करताना भाविक, वारकरी मंडळी.
rat6p39.jpg-
L60732
रत्नागिरी : मांडवी भैरव मंदिराजवळून पालखी ८० फुटी हायवेवरून मार्गस्थ होताना.
rat6p40.jpg-
60733
रत्नागिरी : पेठकिल्ला सांब मंदिरातून पालखी भाविकांचे आरती, नारळ घेत पुढे जाताना.
rat6p41.jpg
60734
रत्नागिरी : समुद्रस्नानानंतर रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी सांब मंदिर परिसरातील महिला भाविकांनी विठुरायाला भावपूर्ण अभिवादन केले.
rat6p42.jpg-
60735
रत्नागिरी : ज्योतिबा मंदिर मार्गावरून पालखी श्रीराम मंदिराकडे मार्गस्थ होताना.
rat6p43.jpg-
60736
रत्नागिरी : गवळीवाडा येथे पालखीसोबतचे भाविक, विठुरायाचे सेवक.
rat6p48.jpg-
60742
रत्नागिरी : सांब मंदिरामध्ये पालखी विराजमान झाली.