श्रीदेव स्वयंभू सजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीदेव स्वयंभू सजले
श्रीदेव स्वयंभू सजले

श्रीदेव स्वयंभू सजले

sakal_logo
By

61042
नेत्रदीपक
कणकवली ः शहराचे ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू येथे सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात झाला. यानिमित्त ‘सकाळ’चे वाचक परेश कांबळी यांनी ड्रोनद्वारे टिपलेली मंदिराची सजावट आणि भाविकांची गर्दी.