मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी मनसे महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी
मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी
मनसे महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी
मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी मनसे महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी

मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी मनसे महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी

sakal_logo
By

(टुडे पान ५ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
rat८p१८.jpg ः
६१०८०

राजापूर ः नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव आदी पदाधिकारी.

मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी

राजापूर, ता. ८ ः मनसेच्या महिला सेनेचे सरचिटणीस स्नेहल जाधव, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, तालुका संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे यांच्या पुढाकारातून तालुका मनसे महिला सेना पदाधिकाऱ्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये महिला तालुकाध्यक्षपदी शर्वरी लिंगायत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्‍यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीवेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, शहराध्यक्ष अजिम जैतापकर, रस्ते आस्थापना तालुकाध्यक्ष नारकर आदी उपस्थित होते. नियुक्त्या झालेले पदाधिकारी असे ः शर्वरी लिंगायत (महिला तालुकाध्यक्ष), जान्हवी धालवलकर (उप-तालुकाध्यक्ष), शारदा कदम (विभाग अध्यक्ष-केळवली), सुलभा गुरव (शाखाध्यक्ष-दोनिवडे), दीपिका पेडणेकर (गटाध्यक्ष दोनिवडे), दिव्या लिंगायत (गटाध्यक्ष दोनिवडे), निलिमा पाटेकर (विभाग अध्यक्ष ताम्हाणे), सुश्मिता आर्डे (शाखाध्यक्ष काजिर्डा), अंजली आमकर (उप-विभागाध्यक्ष काजिर्डा), अस्मिता मोरे (उप-विभागाध्यक्ष आजिवली), संचिता काजरे (उप-विभागाध्यक्ष काजिर्डा), सायली पवार (गटाध्यक्ष काजीर्डा), समीक्षा पाटेकर (उपविभागाध्यक्ष कोळंब).


केवळ फोटो
-rat८p२९.jpg- लांजा ः
६११२७
भांबेड येथील खैरेवाडीतील युवा शिवशंभो कला मंडळातील सदस्यांनी दिवाळीनिमित्त पावनखिंडीची प्रतिकृती साकारली आहे.

-rat८p३१.jpg-
६११२९

पावनखिंड लढविणारे पराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळाही लक्षवेधी ठरत आहे.