युवासेना प्रतिनिधीपदी शिरसाट यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवासेना प्रतिनिधीपदी
शिरसाट यांची निवड
युवासेना प्रतिनिधीपदी शिरसाट यांची निवड

युवासेना प्रतिनिधीपदी शिरसाट यांची निवड

sakal_logo
By

61061
मंदार शिरसाट

युवासेना प्रतिनिधीपदी
शिरसाट यांची निवड
कुडाळ, ता. ८ ः शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची निवडणूक येत्या १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. यासाठी चंदगड, राधानगरी आणि कागल या विधानसभा कार्यक्षेत्रासाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना अध्यक्ष मंदार शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण देसाई यांनी केली असून त्यांनी शिरसाट यांच्यावर विश्वास दाखवून ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी समन्वयकपदी डॉ. सतीश नरसिंग यांची नियुक्ती केली आहे.