सावंतवाडीत माजी विद्यार्थी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत माजी विद्यार्थी मेळावा
सावंतवाडीत माजी विद्यार्थी मेळावा

सावंतवाडीत माजी विद्यार्थी मेळावा

sakal_logo
By

सावंतवाडीत माजी विद्यार्थी मेळावा
सावंतवाडी ः येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या एसएससी १९७२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन ४ डिसेंबरला सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परुळेकर सभागृहाच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच एकमेकांशी संवाद साधून आपल्या क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत माणगावकर, तात्या वेंगुर्लेकर, शुभदा लाड-कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.