डॉ. विशाल परब यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. विशाल परब यांचे निधन
डॉ. विशाल परब यांचे निधन

डॉ. विशाल परब यांचे निधन

sakal_logo
By

61120
डॉ. विशाल परब

डॉ. विशाल परब
आचरा, ता. ८ ः आचरा व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ व्यापारी, गजानन मेडिकल स्टोअरचे मालक विनायक परब यांचा कनिष्ठ मुलगा डॉ. विशाल विनायक परब (वय ३७) यांचे निधन झाले. ते मुंबईत रुग्णसेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. आचरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विद्यानंद परब यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
---
61188

नामदेव भोवड
वैभववाडी, ता. ८ ः येथील प्रसिध्द व्यापारी नामदेव भोवड (वय ६०) यांचे निधन झाले. ‘पानवाले भोवड’ नावाने ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहीत मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--