आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या
आत्महत्या

आत्महत्या

sakal_logo
By

(पान ३ साठी)

वरवडे भंडारवाडी येथे तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी, ता. १० ः तालुक्यातील वरवडे-भंडारवाडी येथे नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिकेत जयराम चव्हाण (वय २७, रा. वरवडे-भंडारवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (ता. ६) सकाळी निदर्शनास आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत याने रविवारी घरातील लोखडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासामध्ये अनिकेत याला आर्थिक व्यवहारातून नैराश्य असल्याचे समोर आले आहे. याच कारणातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून लावण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक पी. आर. सोनवणे करत