पत्रकारिता अभ्यासक्रम निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकारिता अभ्यासक्रम निकाल
पत्रकारिता अभ्यासक्रम निकाल

पत्रकारिता अभ्यासक्रम निकाल

sakal_logo
By

(टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat११p७.jpg-
६१६७६
प्रभात मेस्त्री, आशिष मांडवकर, यश कापडी.

पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात प्रभात मेस्त्री प्रथम

रत्नागिरी, ता. ११ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पत्रकारिता पदविका या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले. कुवारबाव येथील रत्नभूमी जर्नालिझम इन्स्टिटयूटचा निकाल १०० टक्के राखण्यात यावर्षीही यश आले आहे.
पत्रकारिता पदविका या अभ्यासक्रमामध्ये प्रभात मेस्त्री ८९.७५ टक्के गुणांसह रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम आले आहेत. द्वितीय आशिष मांडवकर ८९.२५ टक्के व तृतीय यश कापडी ८९ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. पत्रकारिता पदविका या अभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन रत्नभूमी जर्नालिझम इन्स्टिटयूटच्या प्रमुख धनश्री पालांडे व केंद्र संयोजक अंकुश कदम यांनी अभिनंदन केले.
पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- महेंद्र कापडी ८७.२५, रेवती खामकर ८६.७५, संतोष पोटफोडे ८६.२५, प्रदीप पवार ८६, अरुंधती मयेकर ८५.७५, सुहास थोरात ८४.२५, प्राजक्ता पाडळकर ८४.२५, अमोल टाकळे ८३.७५, आसावरी खेडेकर ८३.७५, प्रदीपकुमार यादव ८३.५०, राजाराम लिंगायत ८३.५०, संजय वैशंपायन ८३.२५, बळीराम पंडे ८२.७५, सुहास फुटाणे ८२.५०, विकास चव्हाण ८१.२५, सुधीर बाईत ८०.५०, अर्चना मोहिते ८०.२५, तन्मय दाते ७९.७५, स्नेहा जाधव ७८, आशिष लिमये ७६.२५, अंकित कदम ७५, सुरज थोरावडे ७५, राजन चव्हाण ७३.७५, सुरज जाधव ७३, प्रिया वणजू ७२.७५, क्षितिज कदम ७०.२५ आणि प्रकाश रिसबूड ५८.५०.