अनंत राणे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनंत राणे यांचे निधन
अनंत राणे यांचे निधन

अनंत राणे यांचे निधन

sakal_logo
By

61753

अनंत राणे
कणकवली, ता. ११ : शहरातील मधलीवाडी येथील अनंत साबाजी राणे ऊर्फ अण्णा पटेल (वय ९०) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. युवासेना कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे यांचे ते आजोबा होत.