श्रीकांत कुलकर्णी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीकांत कुलकर्णी यांचे निधन
श्रीकांत कुलकर्णी यांचे निधन

श्रीकांत कुलकर्णी यांचे निधन

sakal_logo
By

rat12p24.jpg
61940
श्रीकांत कुलकर्णी
--------
श्रीकांत कुलकर्णी यांचे निधन
साडवली, ता. १२ ः देवरूख वरचीआळी येथील पोस्ट ऑफिस सेवानिवृत्त कर्मचारी श्रीकांत उर्फ अप्पा कुलकर्णी (८८) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मितभाषी स्वभाव यामुळे ते कवी म्हणून परिचित होते. त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना अभिनयाची आवड होती. ज्येष्ठ नागरिक संघाचे ते सदस्य होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-----------------