राजापूर-रुट मार्च फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-रुट मार्च फोटो
राजापूर-रुट मार्च फोटो

राजापूर-रुट मार्च फोटो

sakal_logo
By

केवळ फोटो
-rat१२p३१.jpg-
KOP22L62099
राजापुरात रुट मार्च
राजापूर : राज्यामध्ये सध्या चालू असलेलल्या राजकीय घडामोडी, आगामी सण उत्सव आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राजापूर पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागामध्ये रूट मार्च घेण्यात आला. त्यामध्ये राजापूर बाजारपेठे परिसरासह पन्हळे, गोवळ, शिवणे खुर्द, सोलगाव या गावामध्ये रूट मार्च करण्यात आला. यामध्ये पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्यासंख्येने पोलिस सहभागी झाले होते.