पालव, गुडेकरांची ‘मातोश्री’ला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालव, गुडेकरांची ‘मातोश्री’ला भेट
पालव, गुडेकरांची ‘मातोश्री’ला भेट

पालव, गुडेकरांची ‘मातोश्री’ला भेट

sakal_logo
By

पालव, गुडेकरांची ‘मातोश्री’ला भेट
कणकवली ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख नीलम पालव आणि कणकवली तालुका महिला संघटक वैदेही गुडेकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील महिला आघाडीच्या संघटनात्मक कामकाजाची चौकशी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात पक्ष संघटना बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.