संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-------------
फोटो ओळी
-rat12p11.jpg ः 2L61884 राजापूर ः ‘वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने डॉ. मारुती कांबळे यांना गौरवताना आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे.
------------
डॉ. मारुती कांबळेंचा गौरव
राजापूर ः तालुक्यातील गुरूवर्य द. ज. सरदेशपांडे अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मारुती कांबळे याना भारतीय जनता पार्टी कल्याण शहर जिल्ह्याच्यावतीने ‘वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२’ पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले. गेली ३९ वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कांबळे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.