तोरसोळेत एसटी फेऱ्या अनियमीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोरसोळेत एसटी फेऱ्या अनियमीत
तोरसोळेत एसटी फेऱ्या अनियमीत

तोरसोळेत एसटी फेऱ्या अनियमीत

sakal_logo
By

तोरसोळेत एसटी फेऱ्या अनियमीत
मालवण, ता. १३ ः तोरसोळे गावात येणाऱ्या एसटी गाड्या अनियमित व सतत रद्द होणाऱ्या फेऱ्या याबाबत तोरसोळे मनसेतर्फे देवगड आगारात निवदेन देण्यात आले. तोरसोळे मनसे शाखाअध्यक्ष राजन पवार यांनी मनसे देवगड तालुकाअध्यक्ष चंदन मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक सरवदे यांची भेट घेतली. यावेळी अनियमित होणाऱ्या फेऱ्या याबाबत लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली. या पत्राची दखल घेऊन यापुढे तोरसोळे गावात एसटी गाड्या सुरळीत आणि वेळेवर चालवल्या जातील असे देवगड आगार प्रमुख यांनी सांगितले. मनसे शहर अध्यक्ष सचिन राणे, उदय जाधव, अमर कदम, सिध्देश पवार, सुयश पवार आदी उपस्थित होते.