शेर्लेत आज डबलबारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेर्लेत आज
डबलबारी
शेर्लेत आज डबलबारी

शेर्लेत आज डबलबारी

sakal_logo
By

शेर्लेत आज डबलबारी
बांदा ः शेर्ले सरपंच उदय धुरी मित्रमंडळाच्या वतीने उद्या (ता.१५) शेर्ले येथे २०-२० डबलबारी भजनी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुरणी कुडाळचे बुवा विनोद चव्हाण विरुद्ध वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगडचे बुवा संदीप लोके यांच्यात सामना रंगणार आहे. रात्री ८ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर शेर्ले येथे माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत व संजू परब यांच्या हस्ते सामन्याचा शुभारंभ होणार आहे. भजन रसिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच धुरी यांनी केले आहे.