चारुशीला मसुरकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारुशीला मसुरकर यांचे निधन
चारुशीला मसुरकर यांचे निधन

चारुशीला मसुरकर यांचे निधन

sakal_logo
By

62614
चारुशीला मसुरकर
कणकवली, ता. १५ ः शहरातील मसुरकर किनई रोड येथील चारुशीला भालचंद्र मसुरकर (वय ७४) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पच्छात तीन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बांधकाम व्यावसायिक (कै.) भालचंद्र मसुरकर यांच्या त्या पत्नी तर पोटोबा हॉटेलचे मालक गिरीष मसुरकर यांच्या त्या आई होत.
--
62617
भागिरथी चाळके
वैभववाडी, ता. १५ ः बेळणे खुर्द (वरची वाडी) येथील श्रीमती भागिरथी सोमा चाळके (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहित मुली, बहीण, सुना, पुतणे, जावई, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा परीवार आहे.