विजयदुर्गमध्ये नेत्र चिकित्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्गमध्ये नेत्र चिकित्सा
विजयदुर्गमध्ये नेत्र चिकित्सा

विजयदुर्गमध्ये नेत्र चिकित्सा

sakal_logo
By

62779
विजयदुर्ग ः येथे महिलेची नेत्रचिकित्सा करताना डॉक्टर.

विजयदुर्गमध्ये नेत्र चिकित्सा
तळेरे : विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व डॉ. आठवले नॅब नेत्र रुग्णालय देवगडच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी होणारा नेत्र चिकित्सा व सवलतीच्या दरात चष्मे वाटप उपक्रम विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ कार्यालय, विजयदुर्ग बंदर येथे पार पडला. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजयदुर्गसह रामेश्वर, गिर्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या सर्व सदस्य आणि पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच सहकार्य करणाऱ्या डॉ. सुनील आठवले- नॅब नेत्र रुग्णालय देवगड टीमचे आभार मानले.