निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

62875
इंदुताई पाटील
कसबा वाळवे ः कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील सौ. इंदुताई रघुनाथ पाटील (वय ७१) यांचे निधन झाले. कासारवाडा हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आर. एच. पाटील यांच्या त्या पत्नी तर बिद्री येथील दूधसाखर ज्युनिअर कॉलेजचे प्रा. सुनील पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १७) आहे.