‘सकाळ @९०’ प्रश्नमंजुषेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सकाळ @९०’ प्रश्नमंजुषेत यश
‘सकाळ @९०’ प्रश्नमंजुषेत यश

‘सकाळ @९०’ प्रश्नमंजुषेत यश

sakal_logo
By

63186
कणकवली ः ‘सकाळ @९०’ या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये एलईडी टीव्हीचे तिसरे बक्षीस त्रिंबक (ता.मालवण) येथील वर्षा विवेक जाधव यांनी पटकावले. त्यांना ‘सकाळ’तर्फे एलईडी टीव्ही प्रदान करण्यात आली. यावेळी जाहिरात विभागाचे एक्झिक्यूटिव्ह भास्कर रासम, वितरण एक्झिक्युटिव्ह कुंदन पिळणकर, बातमीदार तुषार सावंत, राजेश सरकारे आदी उपस्थित होते.