विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनयभंग प्रकरणी
एकावर गुन्हा
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

sakal_logo
By

विनयभंग प्रकरणी
एकावर गुन्हा

ओरोस, ता. १८ ः एका आरोग्य संस्थेत कार्यरत असलेल्या पुरुष कर्मचाऱ्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार तेथील महिला कर्मचारीने सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.१७) रात्री दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शासकीय संस्थेतील एका कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्याने तो त्याच संस्थेत उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारा दरम्यान तो कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यात वाद झाला. या वादातून पुरुष कर्मचाऱ्याने तिच्याबाबत उच्चारलेले शब्द महिला कर्मचारीच्या मनात लज्जा उत्पन्न करणारे होते. त्यामुळे तिने काल रात्री उशिरा सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.