आकर्षक रोषणाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकर्षक रोषणाई
आकर्षक रोषणाई

आकर्षक रोषणाई

sakal_logo
By

63690
आकर्षक रोषणाई
कुडाळ ः तालुक्यातील पिंगुळी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रौत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तीमय वातावरणात झाला. यानिमित्ताने मंदिर परिसर भव्य विद्युत रोषणाईने झळाळून निघाला होता. (छायाचित्र ः अजय सावंत)