शिवसेनेने केला राज्यपालांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेने केला राज्यपालांचा निषेध
शिवसेनेने केला राज्यपालांचा निषेध

शिवसेनेने केला राज्यपालांचा निषेध

sakal_logo
By

rat२१३२.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२१p२९.jpg-
६३७९०
लांजा ः राज्यपाल कोश्यारी यांचा लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.

लांजा शिवसेनेने केला राज्यपालांचा निषेध

लांजा, ता. २१ ः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केली. त्याबद्दल लांजा येथे आमदार राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे आदी उपस्थित होते.