-ठाकरे सेनेकडून रत्नागिरीत राज्यपालांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-ठाकरे सेनेकडून रत्नागिरीत राज्यपालांचा निषेध
-ठाकरे सेनेकडून रत्नागिरीत राज्यपालांचा निषेध

-ठाकरे सेनेकडून रत्नागिरीत राज्यपालांचा निषेध

sakal_logo
By

rat2150.TXT


(पान 3 साठी)

फोटो ओळी

- rat21p39.jpg-
63836
रत्नागिरी ः ठाकरे सेनेकडून रत्नागिरीत राज्यपालांचा निषेध करताना पदाधिकारी.

ठाकरे सेनेकडून रत्नागिरीत राज्यपालांचा निषेध

रत्नागिरी, ता. 21 ः राज्यपाल भगत कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरीत जाहीर निषेध केला. राज्यपालांविरोधात घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे आमदार राजन साळवी यांच्या संपर्क कायालयासमोर जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी (ता. 21) सकाळी शिवसैनिक एकवटले होते. निषेधाचे फलक झळकावत शिवसैनिकांनी राज्यपालांचा निषेध केला. यावेळी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय पुनसकर, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

.