केवळ फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केवळ फोटो
केवळ फोटो

केवळ फोटो

sakal_logo
By

rat२२४.txt

६३९०८

( टुडे पान १ केवळ फोटो )

थंडीची चाहूल अन् आल्हाददायक सूर्योदय...
कोकणात काही भागात हुडहुडी भरली असून पहाटे प्रचंड गारवा जाणवून येत आहे. अशा वातावरणात होणारा सूर्योदय भान हरपून टाकणारा आल्हाददायक बनतो आहे. निसर्गाचा हा अप्रतिम नजारा अनुभवायचा असेल तर मंडणगडसारख्या भागात येण्याशिवाय पर्याय नाही ..........
(सचिन माळी: सकाळ छायाचित्रसेवा)