फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

64004
कोंडये ः येथील उत्तम फार्मला विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट दिली. (छायाचित्र : एन. पावसकर)

कासार्डे केंद्रशाळेची कोंडयेत क्षेत्रभेट
तळेरे : जिल्हा परिषद केंद्रशाळा कासार्डे नं. १ मधील विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत क्षेत्रभेट व वनभोजनाच्या निमित्ताने कणकवली येथील अनिल नेवाळकर यांच्या ''उत्तम'' फार्मला भेट दिली. व्यवस्थापक शंकर राणे, पडवळ यांनी मुलांना शेतीविषयक माहिती दिली. फार्मच्यानजीक असलेल्या पावणादेवी मंदिर परिसरातील सुमारे १००० वनौषधे वनस्पतींची माहिती मुलांना दिली. यावेळी मुलांनी खेळाचाही आनंद लुटला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार गुरुप्रसाद सावंत, उपाध्यक्ष प्रमोद शेटये यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. शाळेच्यावतीने फार्म व्यवस्थापनाचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.