न्हावेली देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्हावेली देवस्थान उपसमिती 
अध्यक्षपदी आनंद नाईक
न्हावेली देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक

न्हावेली देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक

sakal_logo
By

64025
आनंद नाईक

न्हावेली देवस्थान उपसमिती
अध्यक्षपदी आनंद नाईक
सावंतवाडी, ता. २२ ः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर अखत्यारीत असलेल्या न्हावेली गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक यांची, तर सचिवपदी संजय दळवी यांची एकमताने निवड जाहीर झाली.
न्हावेली येथे पार पडलेल्या बैठकीत उपसमितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. न्हावेली गावचे देवस्थान श्री देव रवळनाथ, माऊली यांच्या व्यवस्थापन समितीची ही कार्यकारिणी आहे. नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष आनंद नाईक, सचिव संजय दळवी, खजिनदार गीतेश परब, सदस्य अनंत परब, भिवा आत्माराम नाईक, लाडू नाईक, मोहन नाईक, गंगाराम मेस्त्री, सदानंद न्हावेलकर, अर्जुन नाईक, सगुण नाईक, दिगंबर नाईक, विठोबा गावडे, राजन कालवणकर, उदय पार्सेकर यांचा समावेश आहे.