फोटोसंक्षिप्त-गटार योजना कामाची संजू परबांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-गटार योजना कामाची
संजू परबांकडून पाहणी
फोटोसंक्षिप्त-गटार योजना कामाची संजू परबांकडून पाहणी

फोटोसंक्षिप्त-गटार योजना कामाची संजू परबांकडून पाहणी

sakal_logo
By

64444
सावंतवाडी ः गटार योजना कामाची पाहणी करताना संजू परब आदी.

गटार योजना कामाची
परब यांच्याकडून पाहणी
सावंतवाडी ः माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मंजूर केलेली विकासकामे सद्यस्थितीत शहरात सुरू असून सालईवाडा येथील गटार योजनेच्या कामाची परब यांनी सहकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी सावंतवाडी शहर मंडळ सरचिटणीस विनोद सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, बूथ अध्यक्ष संतोष उर्फ पिंट्या सावंत, गणेश कुडव, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अथर्व सावंत, प्रवीण मोरजकर व सालईवाडा भागातील नागरिक उपस्थित होते.