रत्नागिरी-देवदिवाळी फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-देवदिवाळी फोटो
रत्नागिरी-देवदिवाळी फोटो

रत्नागिरी-देवदिवाळी फोटो

sakal_logo
By

rat2423.txt

(पान 2 किंवा 5 साठी)

केवळ फोटो
-rat24p24.jpg-
64453
खालगाव (ता. रत्नागिरी) ः सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या श्री जाकादेवी देवस्थान खालगाव देवदिवाळीच्या यात्रेत जिल्हा व परजिल्ह्यातील सुमारे 15 हजाराहून जास्त भाविकांनी जाकादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
(छाया-संतोष पवार, जाकादेवी)
------------
-rat24p25.jpg-
64454
देवरूख ः येथील प्रसिद्ध सोळजाई देवीच्या मंदिरात देवदिवाळीनिमित्त लोटांगण यात्रा भाविकांच्या उत्साहात झाली. यावेळी लोटांगण घालून नवस फेडणारे भाविक.


-rat24p26.jpg-
64455
सोळजाई देवीच्या मंदिरात यात्रेनिमित्त झालेली भाविकांची गर्दी.

------------