कुडाळ तालुक्यात पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ तालुक्यात पाऊस
कुडाळ तालुक्यात पाऊस

कुडाळ तालुक्यात पाऊस

sakal_logo
By

64683
कुडाळ तालुक्यात पाऊस
कुडाळ ः तालुक्यात ओरोस, अणाव व डिगस भागात आज दुपारी पावसाने तुफान बॅटिंग केली. या पावसामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.