पावस-मुख्याध्यापिका सौ. गावडेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-मुख्याध्यापिका सौ. गावडेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार
पावस-मुख्याध्यापिका सौ. गावडेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार

पावस-मुख्याध्यापिका सौ. गावडेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार

sakal_logo
By

rat0133.txt

(पान 2 साठी)

फोटो ओळी
-rat1p21.jpg-
65910
पावस ः स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. गावडेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना माधव पालकर.


मुख्याध्यापिका गावडेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार

पावस, ता. 1 ः पावस ग्राम सुधारक सेवा समिती संचलित स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरच्या मुख्याध्यापक प्रिया चंद्रकांत गावडे सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांनी 36 वर्षे शाळेत विज्ञान व गणित विषयाच्या अध्यापनाबरोबरच स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष संतोष सामंत, माधव पालकर, शेखर नानरकर, ऋषिकेश खातू, चंद्रहास विलनकर, दशरथ रांगणकर, श्रीधर लाड उपस्थित होते. प्रशालेचे विद्यमान पर्यवेक्षक बाबासाहेब माने यांना मुख्याध्यापकपदी व वसंत काटे यांना पर्यवेक्षकपदी पदोन्नती देण्यात आली.