शिवराज्याभिषेक सोहळ्याचे राज ठाकरे यांना निमंत्रण शिवराज्याभिषेक सोहळ्याचे राज ठाकरे यांना निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे
राज ठाकरे यांना निमंत्रण
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे
राज ठाकरे यांना निमंत्रण
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे राज ठाकरे यांना निमंत्रण शिवराज्याभिषेक सोहळ्याचे राज ठाकरे यांना निमंत्रण

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे राज ठाकरे यांना निमंत्रण शिवराज्याभिषेक सोहळ्याचे राज ठाकरे यांना निमंत्रण

sakal_logo
By

65914
कुडाळ ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुनील पवार यांनी घेतलेली भेट. (छायाचित्र ः अजय सावंत)

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे
राज ठाकरे यांना निमंत्रण
कुडाळ, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जून २०२३ मध्ये होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमंत्रण आज शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिले. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे ठाकरे यांनी मान्य केले. मनसेने अध्यक्ष राज ठाकरे हे जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज येथील हॉटेल लेमनग्रास येथे त्यांचा मुक्काम होता. यावेळी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष व राज ठाकरे यांचे शालेय वर्गमित्र पवार यांनी त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यावर जून २०२३ मध्ये होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण ठाकरे यांना दिले. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन ठाकरे दिले. तसेच पवार यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या कार्याचे कौतुकही केले.