लांजा-कुणबी जोडो अभियानाचे लांजात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-कुणबी जोडो अभियानाचे लांजात स्वागत
लांजा-कुणबी जोडो अभियानाचे लांजात स्वागत

लांजा-कुणबी जोडो अभियानाचे लांजात स्वागत

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat4p4.jpg ःKOP22L66394 लांजा ः कुणबी जोडो अभियानाचे लांजा तालुक्यात स्वागत करण्यात आले.
---------

कुणबी जोडो अभियानाचे लांजात स्वागत
लांजा, ता. ४ ः विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्र आणण्याच्यादृष्टीने संपूर्ण कोकणात राबवण्यात आलेल्या कुणबी जोडो या अभियानाचे लांजा तालुक्यात शनिवारी स्वागत करण्यात आले. लांजा शहरातून रॅली काढण्यात आली.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई व कुणबी सेवा संघ यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यात हे अभियान 3 डिसेंबरला राबवण्यात आले. लांजा शहर ते कोर्लेफाटा ते बाजारपेठमार्गे कुणबी पतपेढी बाईक रिक्षा रॅली काढण्यात आली. कुणबी पतपेढीसमोरील पटांगणावर समाजबांधवांचा मेळावा झाला.संभाजी काजरेकर, प्रकाश तरळ, संतोष माटल, संदीप पडये, प्रकाश चंदुरकर, भालचंद्र कांबळे, वसंत घडली, नंदकुमार आंबेकर, सुहास दुड्ये, योगेश मोरे उपस्थित होते.