रत्नागिरी- विसावले सीगल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- विसावले सीगल
रत्नागिरी- विसावले सीगल

रत्नागिरी- विसावले सीगल

sakal_logo
By

(टीप- एक फोटो आठ कॉलममध्ये मोठा वापरावा, दुसरा लहान वापरावा.)

किनाऱ्यावर विसावले सीगल

रत्नागिरी ः थंडीची चाहूल लागली की समुद्र किनारऱ्यावर परदेशी पाहुणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिगल पक्षांचे आगमन होते. सध्या हजारोंच्या संख्येने सिगल मालगुंड किनारी दाखल झाले आहेत. येथील किनार्‍यावर थव्यांनी उडणार्‍या सिगल पक्षांना कॅमेरात टिपण्यासाठी छायाचित्रकारही सरसावले आहेत. कोकण रेल्वेचे उपमहाप्रबंधक गिरीश करंदीकर यांनी काढलेली छायचित्रे.

फोटो ओळी
- rat5p6.jpg- KOP22L66606रत्नागिरी ः मालगुंड किनारी हवेत झेपावलेले सीगल.
- rat5p7.jpg, rat5p8.jpg- KOP22L66607,KOP22L66598 मालगुंड ः येथील किनार्‍यावर बसलेले सीगल.


.....कळंबटे...