कणकवली : धर्मराज महाराज जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :  धर्मराज महाराज जयंती
कणकवली : धर्मराज महाराज जयंती

कणकवली : धर्मराज महाराज जयंती

sakal_logo
By

67148

फोटो : kan73.jpg

धर्मराज महाराजांचा शुक्रवारी
कणकवलीत जयंती सोहळा
कणकवली : धर्मराज महाराज यांचा १०४ वा जयंती सोहळा शुक्रवारी (ता. ९) कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिरात होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सकाळी समाधीपूजन, लघुरुद्र, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी विविध मंडळांची भजने, रात्री दीपोत्‍सव आणि आरती असे कार्यक्रम होणार आहेत. या जयंती सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालगोपाळ हनुमान मंदिर, कांबळेगल्ली, कणकवली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.