मावळंगेत दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळंगेत दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हा
मावळंगेत दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हा

मावळंगेत दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हा

sakal_logo
By

मावळंगेत दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हा
पावसः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे-गझनेवाडी येथील अभिषेक नथुराम बिर्जे यांना विनापरवाना हातभट्टीची दारू विकताना सापडल्याने त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये पूर्णगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ६ डिसेंबरला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मावळंगी गझनेवाडी येथील मोकळ्या जागेमध्ये बिनधास्तपणे विनापरवाना दारू विकत असल्याचे कळले. पोलिस अंमलदार महेश कुबडे यांनी घटनास्थळी जाऊन धाड टाकली. त्यामध्ये रोख रक्कम व हातभट्टीची दारू पकडण्यात आली.