४९ सरपंचपदासाठी ११८ उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४९ सरपंचपदासाठी 
११८ उमेदवार रिंगणात
४९ सरपंचपदासाठी ११८ उमेदवार रिंगणात

४९ सरपंचपदासाठी ११८ उमेदवार रिंगणात

sakal_logo
By

४९ सरपंचपदासाठी
११८ उमेदवार रिंगणात

कणकवली तालुक्यातील चित्र

कणकवली,ता. ९ ः तालुक्यातील ५८ पैकी ४९ सरपंचपदासाठी ११८ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे तालुक्यात थेट सरपंचपदासाठी दुरंगी लढत ३२, तिरंगी लढत १४ आणि चौरंगी लढत ३ ग्रामपंचायतींसाठी होणार आहे. सरपंच पदासाठी तळेरे येथे हनुमंत तळेकर व गुरुप्रसाद कल्याणकर आणि पियाळी येथे प्रकाश नारकर, प्रविण पन्हाळकर व विनोद बंदरकर यांच्यात लढत होणार आहे. तसेच ३५२ सदस्य पदासाठी ७३५ उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.