
रत्नागिरी-पवार वाढदिवस
पान 5 साठी
-rat12p24.jpg
रत्नागिरी ः खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आशादीप संस्थेमध्ये राष्ट्रवादीच्या रत्नागिरीतील पदाधिकारी, कार्यकत्यांनी धान्य वाटप केले.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस रत्नागिरीतील कार्यकर्त्याच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलो. जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम व आशादीप संस्था एमआयडीसी येथे धान्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष नीलेश भोसले, अशादीप संस्थेचे श्री. रेडकर उपस्थित होते.