दशरथ मेस्त्री भाजपमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दशरथ मेस्त्री भाजपमध्ये
दशरथ मेस्त्री भाजपमध्ये

दशरथ मेस्त्री भाजपमध्ये

sakal_logo
By

kan152.jpg
68575
करंजे : येथील दशरथ मेस्त्री यांनी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

करंजेचे माजी शाखाप्रमुख
दशरथ मेस्त्री भाजपमध्ये
कणकवली, ता. १५ : शिवसेना ठाकरे गटाचे करंजे गावचे माजी शाखाप्रमुख दशरथ मेस्त्री यांनी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत करंजे चे माजी सरपंच मंगेश तळगावकर यांच्यासह संदीप मेस्त्री व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.