दिलीप कुळकर्णी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप कुळकर्णी यांचे निधन
दिलीप कुळकर्णी यांचे निधन

दिलीप कुळकर्णी यांचे निधन

sakal_logo
By

69345
दिलीप कुळकर्णी
देवगड, ता. १८ : येथील मूर्तिकार दिलीप (बंड्या) मधुकर कुळकर्णी (वय ७२) यांचे निधन झाले. फोंडा व देवगड येथे काही काळ त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसायही केला होता. येथे ते गणेश मूर्ती बनवत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.