संगमेश्वर तालुक्यात ठाकरे गटाने पत राखली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर तालुक्यात ठाकरे गटाने पत राखली
संगमेश्वर तालुक्यात ठाकरे गटाने पत राखली

संगमेश्वर तालुक्यात ठाकरे गटाने पत राखली

sakal_logo
By

rat२११३.txt

( टुडे पान ४)

संगमेश्वर तालुक्यात ठाकरे गटाचे वर्चस्व

२२ ग्रामपंचायत निवडणुका; राष्ट्रवादीची कामगिरी सुधारली
-----
देवरूख, ता. २१ ः संगमेश्वर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेना ठाकरे गटाने सर्वाधिक जागा पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुक्यातील निकाल खालीलप्रमाणे आहेत.
कोंडगाव सरपंचपदी प्रियंका जोयशी, सदस्यकरिता दीप्ती गांधी, राजश्री सावंत, अजय सावंत, जितेंद्र जोयशी, नयना शिंदे, मंगेश जोयशी, श्रद्धा शेट्ये, साक्षी चव्हाण, लक्ष्मण कदम, स्वरदा केतकर, हर्षा आठल्ये. फणसट सरपंच विजय किरवे, सदस्य सुचिता झोरे, आर्या कांबळे, असलम धामस्कर, वैशाली भाताडे, शंकर बडंबे, माधुरी मांडवकर, आरिफ शिरगावकर. आंबवली सरपंचपदी दीप्ती सावंत, सदस्य मयुरी भेरे, समीक्षा कारकर, प्रमोद मोहिते, सुप्रिया पाले, मंगेश सावंत, दिनेश झगडे, नमिता सावंत. पाटगाव सरपंचपदी ज्योती गोपाळ, सदस्यपदी रूपेश जाधव, वैष्णवी नटे, तबस्सुम खाचे, साधना चाचे, अनिल साळवी, सुनील गोपाळ. मुचरी सरपंचपदी सुवर्णा जाधव, सदस्यपदी चंद्रकांत सोलीम, वैष्णवी माने, सुभाष सोलीम, पुनम कदम, सायली भालेकर, सुरेश पड्याळ, मनीषा बेनाडे, फिरदोस मापारी, अनंत सुर्वे. तुळसणी सरपंचपदी मोहिते जान्हवी, सदस्यपदी स्मिता सुर्वे, पवार गंगाराम, बाळकृष्ण चव्हाण, बिपीन मोहिते, शिल्पा कटकर, निलोफर मुकादम, तुळसणकर सुगंधा, बेर्डे सुनील, गर्दे दीप्ती. किरडुवे सरपंचपदी बारगुडे मुकेशकुमार तर सदस्य-नितीन गोरीवले, बारगुडे निधी, जयश्री बद्दल, आमिष मंगेश शंकर, शिंदे श्रेया, शिंदे सिद्धेश. तांबेडी सरपंचपदी प्रशांत ब्रीद, सदस्य-रूपाली ब्रीद, भालेकर सोनू, राजेंद्र ब्रीद, अजय सदानंद, सुप्रिया सुतार, सुषमा तांबे. आंबव सरपंचपदी शेखर उकार्डे तर सदस्य-भायजे निधी, सुवरे प्रिया, कुरतडकर, दीपाली घडशी, सुनील दत्ताराम, मंगेश मांडवकर. माखजन सरपंचपदी महेश बेटकर तर सदस्य-चव्हाण वैष्णवी, हेमन मीनाक्षी, गौतम कदम, नीता चव्हाण, डेरे पूजा, अजीज अहमद अलेकर, मेस्त्री राजश्री, जाधव अनंत. शिवने सरपंचपदी मारूती पवार, दत्ताराम, सदस्य- पवार वेदिका, पवार सानिया, शिंदे संतोष, गेल्ये सतीश, गेल्ये दर्शना, शिंदे मिताली, रसाळ अमोल. वाशीतर्फे संगमेश्वर सरपंचपदी गानू तन्वी, सदस्य- पूर्वा मेस्त्री, चंद्रकांत कामेरकर, पल्लवी करंडे, उज्ज्वला महाडिक, जाधव रमण, बोल्ये संतोष, अनुष्का सुतार. कळंबुशी सरपंच सचिन चव्हाण, सदस्य महेश घाणेकर, अंजली चव्हाण, सायली चव्हाण, सुश्मिता काजवे, आकाश चव्हाण, मधुरा आग्रे, दिनेश चव्हाण.
शिरंबे सरपंच चंद्रकांत वरवटकर, सदस्य-मिनाक्षी पवार, विलास सुवरे, रूपाली पवार, अनिल पवार, महेश पवार. फणसवणे सरपंच उषा गुरव, सदस्य आस्मा माखजनकर, तनुजा लोहार, वलेले जमाल, अनिल वाजे, रिजवाना डावे, संजीवनी पावसकर, नंदकुमार नागवेकर. तुरळ सरपंच-सहदेव सुवरे, सदस्य- सुश्मिता शिगवण, सिद्धी डिके, विनायक गुरव, अपर्णा जाधव, सिद्धार्थ मोहिते, अनंत पाचकले, रामचंद्र हरेकर, आर्या जवरत, रविना बामणे, धोंडू डिके. राजीवली सरपंच प्रशांत शिर्के, सदस्य-भारती कदम, सचिन पाटोळे, तन्वी काळंबे, प्रतिभा सोलकर, शैलेश घाडगे, दीपिका सावंत, रमेश येडगे विजयी झाले आहेत.