संजय सुतार यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय सुतार यांचे निधन
संजय सुतार यांचे निधन

संजय सुतार यांचे निधन

sakal_logo
By

70602
संजय सुतार
वैभववाडी, ता. २३ ः खांबाळे येथील संजय सदाशिव सुतार (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर खांबाळे येथील स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे.
..............
70603
पुष्षावती पाटील
नांदगाव, ता. २३ ः नांदगाव-मधलीवाडी येथील पुष्पावती विष्णू पाटील (वय ७४) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच संजय पाटील यांच्या त्या आई होत.
...............
गिरीश ठाकूर
कुडाळ, ता. २३ ः मूळ म्हापण-आंबेहोळ येथील व कुडाळदेशकर ज्ञातीच्या सहयोग संस्थेचे सदस्य गिरीश परशुराम ठाकूर (वय ५६) यांचे महाड येथे बुधवारी (ता. २१) अपघाती निधन झाले. ते महाड-बीरवाडी येथे राहत होते. पिंगुळी-सराफदारवाडी येथील संजय ठाकूर यांचे ते बंधू होत.