सावंतवाडीत आज सत्कार सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत आज सत्कार सोहळा
सावंतवाडीत आज सत्कार सोहळा

सावंतवाडीत आज सत्कार सोहळा

sakal_logo
By

सावंतवाडीत आज सत्कार सोहळा
सावंतवाडी ः तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा उद्या (ता.२५) शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. केसरकर यांच्या निवासस्थानी सकाळी दहाला या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन शिंदे गटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.